एखाद्या छानश्या कॉमेंट ने हुरळून आनंदाने तुझ्या मिठीत येऊन मोठे मोठे डोळे करून तुला चिडवावेसे वाटते रे …..
रात्री परत एकदा 12 नंतर आइस क्रीम शोधत भटकावेसे वाटते…
कुठेतरी ऐकलेल्या तीनपाट गॉसिप बद्दल…कधी तू भेटतो आणि मी ते तुला सांगते…असे व्हावेसे वाटते…
कधीतरी एक अख्खा दिवस अगदी उठल्यापासून ते गप्पा मारत मारत झोपी जाण्यापर्यंत फक़त तुझ्याबरोबर आणि फक्ततुझ्याबरोबरच घालवावसा वाटतो…
वाचलेले छानशे पुस्तक तुझ्याबरोबर लगेच शेयर करावेसे वाटते....
तू सर्प्राइज़ म्हणून आणलेल्या एखाद्या ड्रेस वा गिफ्ट चे मैत्रिणिना फुगवून फुगवून कौतुक करावेसे वाटते…
सकाळी सकाळी वाफळ्ता आयता चहा देऊन तुझ्याकडून सासू समोर माझी स्तुती ऐकावीषी वाटते…
कधीतरी एखाद्वेळी तुझ्या मोबाइल वरुन माझ्या घरचा नंबर फिरवून बाबांशी तुला गप्पा मारताना ऐकवेसे वाटते…
रात्री भरपेट जेवण झाल्यावर खाली चक्कर मारायला जाऊन येऊ असे सांगून भन्नाट लॉंग ड्राइव वर जावेसे वाटते हल्ली कधीकधी...
एक दिवस संध्याकाळी 6 वाजता फोन करून …आता डाइरेक्ट थियेटर वरच भेट असा निरोप यावासा वाटतो..
FB च्या एका फोटो वर "कसली खास दिसतेयस..Love you Honey" अशी कॉमेंट तुझ्याकडून यावीशी वाटत आहे..
एक दिवस फक़त तुझा ..मी मुलाला सांभाळतो ..."जा जी ले अपनी जिंदगी मुग्धा" असे ऐकावेसे वाटते रे....

This is very touching...nice blog
ReplyDeletehmm....ithe comment denyapeksha tula phnwar bolen hya baddal. :) pan mast lihilayes....!
ReplyDeleteYou know that i am ur fan....miss u dear.