Monday, November 30, 2009

गुलाबी थंडी

आज पुण्यात मस्त गारवा आहे
या क्षणी जे जे लोक मस्त दुलईत साखरझोप घेत आहेत त्या सगळ्या लोकांचा मला प्रचंड हेवा वाटत आहे :)

एवढे दोन शब्द बोलून मी माझे भाषण संपवते
जय हिंद जय महाराष्ट्र !

1 comment:

  1. Mugdha bainni aple mat yethe vyakta karun vyakhyanachi shaan vadhavli aahe :D.

    ReplyDelete